Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

समाजसेवक वरीष्ठ पत्रकार निसार अली यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी मुंबई: दैनिक सकाळ व दैनिक पुढारीचे पत्रकार, प्रसिद्ध समाजसेवक निसार अली सय्यद यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पत्रकार पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी, अकोला अंत्री येथे होणाऱ्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या एकमेव पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने 15 व्या वार्षिक संमेलनात मान्यवरांच्या Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड यांना सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान!

संपादक: मोईन सैय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्वगायिका पलक मुच्‍छल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील सूर्यदत्त समूह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

महिलेच्या छातीतून आरपार गेली दीड फुटाची सळई; मुंबई महानगरपालिकेच्या शीव रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया!

संपादक: मोईन सैय्यद/मुंबई प्रतिनिधी सलग तीन तास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी वाचविले महिलेचे प्राण शीव येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आली शस्त्रक्रिया विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सुमारे दीड फूट लांबीची सळई (कांब) ही खालच्या मजल्यावर काम करत असलेल्या एका २९ वर्षीय कामगार महिलेच्या छातीत Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

रिक्षा-टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी; बाधित आढळल्यास तात्काळ कोरोना केंद्रात दाखल

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील विविध भागांत पालिकेकडून चाचणीसाठी शिबीरे घेण्यात येतील. चालकांना कोरोना चाचणीची सक्ती करण्यात आली नसली तरी त्यांना चाचणीसाठी पुढे येण्याचे आवाहन मात्र पालिकेने केले आहे. Read More…

Latest News

मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची आता काही खैर नाही! पोलीस करणार अटक!

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी : मुंबई पोलिस आता मुंबईमधील रस्त्यावर, घरोघरी भीक मागणाऱ्या भिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मुंबई पोलिसांकडून भिक्षेकरी पकडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यांवरील भिकार्‍यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे. भिक्षेकरी पकड मोहिमेंंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवरील भीक मागणार्‍या लोकांना मुंबई पोलिस ताब्यात घेणार आहे. फेब्रुवारीपासून या मोहिमेला सुरवात Read More…