Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर झाला गोळीबार! खांबीत किरकोळ जखमी!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी भाईंदर, 29 सप्टेंबर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला आहे. मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञान इसमांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दीपक खांबीत गोळीबाराच्या सदरील Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

राज्यातील तब्बल 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई: वाहतूक पोलिसांकडे आगोदर पावती पुस्तिका होती. वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या नावे पावती फाडावी लागत होती. मात्र, सध्या नव्या ई-चलन नियमांचा राज्यात अधिक वापर होताना दिसत आहे. तर, ई-चलानाद्वारे वाहचालकांवर ठोठावण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा दंड थकलेला आहे. या वसुलीसाठी लोकअदालत घेण्यात येणार असून जवळपास 10 लाख वाहनचालकांना वाहतूक Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

परमवीर सिंग खंडणी प्रकरणात २८ जणांविरुद्ध ‘लुक आउट’ नोटीस..

संपादक : मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह खंडणी प्रकरणातील २८ जणांच्या विरूध्द ‘लुक आउट’ नोटीस जारी करा अशी मागणी या प्रकरणातील फिर्यादी सोनू जालान आणि केतन तन्ना या तक्रारदारांनी केली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात केतन तन्ना आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ही ‘लुक आउट’ नोटीस जारी करण्याची Read More…

Latest News गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक केली जाणार नाही – मुंबई पोलीस

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात सहआरोपी असलेले पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक केली जाणार नाही,अशी हमी राज्य सरकारतर्फे मे. उच्च न्यायालयात देण्यात आली.पठाण यांनी अटकेपासून दिलासा देण्याच्या आणि गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस. Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

‘इको’ कारचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; २५ गुन्हे उघड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत दि.६ जून २०२१ रोजी ठाण्याच्या खारेगाव येथील ‘कार्तिकी विला’ येथे राहणाऱ्या सौ.रोशनी राऊत यांनी त्यांची ‘इको’ कार सकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर सार्वजनिक रोड वर पार्क करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्यांनी या कारचा सायलेन्सर चोरी केला. याबाबत त्याच दिवशी कळवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी Read More…