मुंबई, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले आहेत तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट म्हणून काम करताना देखील पकडले गेले आहेत. भाजपाने आता त्या ही पुढे जाऊन एका बांग्लादेशी नागरिकालाच मुंबईत अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी केल्याचे उघड झाले आहे. सीएए कायद्याचा धाक दाखवणाऱ्या भाजपासाठी हा कायदा लागू होत नाही Read More…
Tag: Mumbai
नाताळच्या पूर्वसंध्येला आय.सी. कॉलनीमध्ये सेल्फी पॉइंटचे लोकार्पण सोहळा संपन्न !
जगदीश काशिकर, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 01 या आपल्या प्रभागात सर्वाधिक उद्याने असून यामागे आपले सर्वांचे सहकार्य असल्याचे शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. एक व्हिजन ठेऊन नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी याठिकाणी विभागाचा कायापालट केल्याचे सांगत आपण याचे साक्षीदार असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या पुनर्विकास Read More…
ग्लोबल रूग्णालयातर्फे ‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे एक वर्षाच्या मुलासाठी यकृतदान
मुंबई, प्रतिनिधी : परळ येथील ग्लोबल रूग्णालयात ‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे ३२ वर्षीय व्यक्तीने यकृतदान करून आपल्या एक वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहे. पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. यकृतदानाच्या पारंपारिक पद्धतीत शरीराला Read More…
मुंबई महापालिकेच्या कोव्हीड-19 योद्ध्ये कामगारांचा म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेने तर्फे सत्कार!
जगदिश काशिकर, मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी जागतिक महामारी कोविड या दीर्घ आजाराशी लढा देत मुंबईकरांची अहोरात्र सेवा केली. कोरोनाच्या संकटात मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावत लोकसेवा केली. त्यांचा कामगार सेनेतर्फे कोविड-19 योद्ध्ये म्हणून सत्कार करण्यात आला. मुनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या माध्यमातून कोविड-19 चे उल्लेखनीय Read More…