Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये सैराट सिनेमाची पुनरावृत्ती; सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची केली हत्या!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह औरंगाबाद, ता 5 डिसें : प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची कोयत्याचे वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादमधल्या लाडगावमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. किशोरी मोटे असं 19 वर्षीय मुलीचं नाव असून तिच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा आरोपी अल्पवयीन आहे असं समजतं आहे. रविवारी Read More…

Latest News गुन्हे जगत

रेशनिंग दुकानातील मागील बाजूस दारू पिऊन झालेल्या वादातून ३० वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या!

प्रतिनिधी: अवधुत सावंत (कल्याण) कल्याणात ७० वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून झालेल्या हत्येला २४ तास उलटत नाही तोच डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील असणाऱ्या लोढा हेवन परिसरात रेशनिंग दुकानातील मागील बाजूस दारू पिऊन झालेल्या वादातून एका ३० वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात घडली आहे. लागोपाठ घडलेल्या Read More…

आपलं शहर गुन्हे जगत

लोखंडी रॉडने मारहाणीत जखमी झालेल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची पत्नीची मागणी!

मीरारोड, प्रतिनिधी : मीरारोड पूर्वेकडील मीरा गावठण भागात राहाणाऱ्या शंभू जाधव नावाच्या इसमाचा गेल्या २६ ऑक्टॉबर रोजी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद रित्या मृत्यू झाला. याबाबत त्याची पत्नी सुरेखा शंभू जाधव हिने काशिमीरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन माझ्या पतीचा खून झाला असून खून त्याचाच सख्खा भाऊ दीपक जाधव त्याची पत्नी गुलाब दीपक जाधव आणि आणखीन Read More…