महाराष्ट्र

कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आमदार निधीतून ५० लक्ष रुपये.

मिलन शाह, मुंबई, प्रतिनिधी: सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढतो आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी अस्तित्वात असलेली साधनसामग्री देखील अपुरी पडत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्याकरिता आवश्यक असलेली साधनसामग्री Read More…

देश-विदेश

भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? याचे उत्तर गृहमंत्री अमित शहा यांना द्यावे लागेल! – नाना पटोले

मुंबई, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले आहेत तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट म्हणून काम करताना देखील पकडले गेले आहेत. भाजपाने आता त्या ही पुढे जाऊन एका बांग्लादेशी नागरिकालाच मुंबईत अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी केल्याचे उघड झाले आहे. सीएए कायद्याचा धाक दाखवणाऱ्या भाजपासाठी हा कायदा लागू होत नाही Read More…