Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

मीरारोडच्या नयानगर परिसरात एकाच घरात आढळले तीन मृतदेह! परिसरात उडाली खळबळ

मिरारोड: मिरारोडच्या नयानगर परिसरातील नरेंद्र पार्कच्या एका इमारतीत एकाच घरातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नयानगरच्या नरेंद्र पार्कमधील जुही को-आप हा.सोसायटी या इमारतीच्या बिल्डिंग नंबर 2 सी विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र.३२ मध्ये ही घटना घडली आहे. मृतदेहामध्ये आई, मुलगी व मुलगा यांचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन मुंबईतील जेजे Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

रस्त्यावर वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत अरेरावी करणाऱ्याला खाकी वर्दीचा झटका..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत वाहतुकीचे नियम डावलून ‘नो पार्किंग’ मध्ये उभ्या असलेल्या गाडीला जॅमर लावल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसाला ” थेट वर्दी उतरव, चिरून टाकेन ” व पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी मुजोरी करत गोंधळ घालणाऱ्या दाम्पत्यास पोलिसांनी अटक केल्यावर मात्र त्यांची मस्ती जिरून चक्क ढसाढसा रडायला लागले. मीरारोड मध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या Read More…

आपलं शहर गुन्हे जगत ताज्या

अनधिकृत बॅनर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून हल्ला करणाऱ्या दोघांवर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील नयानगर येथील गंगा कॉम्प्लेक्स परिसरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढण्यासाठी गेलेले महापालिकेचे प्रभाग अधिकारी आणि कर्मचारी यांना धक्कामुक्की करून आणि शिवीगाळ करत धमावुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अमनशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल रहमान मकबूल हुसेन शेख उर्फ रहमान कालिया आणि ट्रस्टचे सेक्रेटरी सलीम अजमुद्दीन शेख नावाच्या Read More…

कोकण ताज्या

शिवसेनेचे वादग्रस्त खासदार राजेंद्र गावितां विरुद्ध त्यांच्याच महिला कर्मचाऱ्यांने दाखल केला विनय भंगाचा गुन्हा.

पालघर, प्रतिनिधि :  पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर मिरारोड येथील नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नया नगर पोलीस तपास करत आहेत. तक्रारदार महिला खासदार राजेंद्र गावितांच्या एका गॅस एजन्सीमध्ये काम करत होती. राजेंद्र गावित यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा Read More…