गुन्हे जगत

आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एकास अटक करून त्याच्याकडून अर्धा किलो कोकेन जप्त केले

प्रतिनिधी: अवधुत सावंत (मुंबई ): अंमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटने एका इसमाकडून तब्बल अर्धा किलो कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सदर इसमास आग्रीपाडा म्युन्सिपल शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानातील इलेक्ट्रिक पोल जवळून फारुख उमरभाई नावाच्या इसमास, आग्रीपाडा रोड येथून ताब्यात घेतले. त्याच्याजवळून Read More…

गुन्हे जगत

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या इसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे – तेलंगना राज्य येथून १२ किलो गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना अटक करण्यात ठाण्याच्या गुन्हे शाखा, घटक – १ यांना यश आले आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, एक इसम कॅसलमील नाका, अभिरुची बस स्टॉप, ठाणे येथे गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे Read More…

गुन्हे जगत

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई! नेपाळी चरस तस्कर अटकेत; त्याच्याकडून १४ किलो चरस जप्त

प्रतिनिधी: अवधुत सावंत कांदिवलीच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाला एक नेपाळी गॅंग नेपाळहून मुंबईमध्ये चरस ची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने नॅशनल पार्कजवळ नानासाहेब धर्माधिकारी चौक येथे सापळा रचला. काही वेळातच या गॅंग चा एक सदस्य तिथे आला असता त्याला अटकाव करून दोन पंचासमक्ष पंचनाम्या अंतर्गत त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत एकूण १४ Read More…

गुन्हे जगत

कल्याण मधील महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत १४ लाख ८४ हजार १०० रुपये किमतीचा १०० किलो गांजा जप्त

प्रतिनिधी : अवधुत सावंत (डोंबिवली) कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सापळा रचून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या विजयकुमार पटेल याला अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ८४ हजार १०० रुपयांचा १०० किलो वजनाच्या गांजासह मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली जीप असा एकूण १८,०३,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्याण सत्र Read More…

Latest News देश-विदेश

सुशांत ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी. ने दाखल केले 30 हजार पानांचं आरोपपत्र

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात आणि देशात गाजलेल्या बॉलिवूडच्या बातम्यांपैकी सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी. ने काल न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले आहे. एन.सी.बी.चे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः आरोपपत्र सादर केले आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून एन.सी.बी.कडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तब्बल ३० हजार पानांचं Read More…