Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारणीच्या तक्रारी

संपादक; मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना च्या भीषण महामारीत खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारणी केली जात आहे. त्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे यापुढे प्रत्येक खासगी रुग्णालयात दररोज नेमून दिलेले ऑडिटर जातील आणि रोजच्या रोज बिलांची तपासणी करतील. कोणत्याही हॉस्पिटलकडून जर बिलाच्या बाबतीमध्ये गफलत केली आणि रुग्णाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

संभाजीराजे यांनी घेतली शरद पवारांची भेट; मराठा आरक्षणा संबंधित केली चर्चा

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था, म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियलला हस्तांतरीत

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मानवतेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिकांच्या चाव्या आज ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रूग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या. श्री.पवार यांच्या निवासस्थानी Read More…

Latest News महाराष्ट्र

“येरा – गबाळ्याचे काम नोहे” – अजित पवारांचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होतेय. यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच सरकार कधी बदलायचं हे माझ्यावर सोडा असं विधान त्यांनी केलंय. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. अजित पवार म्हणालेत, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ Read More…

Latest News आपलं शहर

मनसेच्या महिलाध्यक्षा अनु पाटीलसह अनेक कार्यकत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ठाणे-पालघर प्रभारी तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मनसेच्या महिलाध्यक्षां अनु पाटीलसह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मीरा-भाईंदर शहारामध्ये माजी जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांना पदावरून काढून टाकल्यानंतर त्यांच्या ठिकाणी अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे Read More…