Latest News गुन्हे जगत

परमबीर सिंग यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप गुन्हा दाखल करण्याची मागणी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसूलीचा आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा दावा अकोला येथील पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या ठाण्यातील गैरकारभाराचा सर्व प्रकार Read More…