Latest News आपलं शहर

ऑन ड्युटी पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांना न्यायालयीन कोठडीची हवा

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) मास्क विना फिरणाऱ्या बेपरवाह नागरिकांवर कारवाई करणाऱ्या ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा फैलाव पुन्हा दुप्पटीने होत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पुन्हा रस्त्यावर विना मास्क बेपरवाह फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यातच ऑन ड्युटी वर असताना मास्क बाबत Read More…

आपलं शहर

मिरा- भाईंदरमध्ये भराव माफियांच्या धुमाकुळीकडे महसूल अधिकारी, पालिका – पोलिसांसह राजकारण्यांची “अर्थपूर्ण” डोळेझाक

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा- भाईंदर शहरामध्ये भराव माफियांनी धुमाकूळ घातला असून राजरोसपणे सीआरझेड, कांदळवन, नैसर्गिक पाणथळ व ना-विकास क्षेत्रात देखील भराव सुरु आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शहर बुडण्याचा धोका वाढला असताना महापालिका, पोलिसांसह राजकारणी नगरसेवक आणि महसूल विभागा कडून मात्र ह्या गंभीर प्रश्नी अर्थपूर्ण रित्या डोळेझाक सुरु आहे. महापालिकेचे रस्ते – पदपथ व अन्य बांधकाम Read More…