आपलं शहर गुन्हे जगत

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 60 वर्षीय महाराजला नयानगर पोलिसांनी केली अटक!

मिरा भाईंदर प्रतिनिधी : एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या एका ६० वर्षीय महाराजला नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. मीरारोडमध्ये राहणारा हा महाराज मूळचा गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे. मिरारोड पूर्वेकडील महामार्गावर दीपक हॉस्पिटलच्या समोर असलेल्या पय्याडे हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक Read More…

गुन्हे जगत

खाजगी फोटो वायरल करण्याची धमकी देऊन १७ वर्षीय मुलीवर कल्याणमध्ये बलात्काराची घटना!

प्रतिनिधी, अवधुत सावंत(कल्याण) :  कल्याण मध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला एका उंच इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील बंद खोलीत नेऊन २१ वर्षीय आरोपीने बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना कल्याण पश्चिम भागातील एका गृहसंकुलात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून Read More…

गुन्हे जगत

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा पोलिसांच्या ताब्यात

अवधूत सावंत, प्रतिनिधी (नवी मुंबई) : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विधीसंघर्षित बालकास नवी मुंबईच्या एनआरआय सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी यांची पत्नी आणि दोन मुली स्वामी नारायण यांच्या सत्संगच्या कार्यक्रमास बेलापूर येथे गेले होते. त्यावेळी तेथे एका अनोळखी विधीसंघर्षित बालकाने फिर्यादी यांच्या एका मुलीला तुला कोणीतरी बाहेर बोलवत Read More…

गुन्हे जगत

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम गजाआड

प्रतिनिधी: अवधुत सावंत एका ३२ वर्षीय लिंगपिसाट नराधमाने शेजारीच राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. शिकवणीवरून घरी परत येत असताना घडला प्रकार… शहापूर Read More…