Latest News

पुण्यातील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, दोघे ठार तर दोघे जखमी

मिलन शाह, पुणे : मुंबई बंगलोर महामार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ आज पहाटेच्या सुमारास दोन ट्रकच्या झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नरे गावातील सेल्फी पॉइंट जवळ मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकला दुसऱ्या ट्रकने Read More…