कोकण गुन्हे जगत

कोरोना काळात कामधंदा नसल्यामुळे पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

प्रतिनिधी: मिलन शाह, लोणी काळभोर, पुणे – बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे Read More…

गुन्हे जगत

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या! चाहत्यांमध्ये पसरली शोककळा!

मिलन शाह, पुणे : प्रसिद्ध टिकटॉक स्टार, अभिनेता समिर गायकवाड यांनी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (रविवारी) वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत घडली आहे. अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Read More…

महाराष्ट्र

मनसेच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखलेसह मनसेच्या ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

मनसेच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखलेसह मनसेच्या ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल! मिलन शाह, चाकण, पुणे : महाळुंगे येथील एका कंपनीने काही कामगार कमी केले. तसेच काहींना दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केले. याला विरोध करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व कामगारांना महाळुंगे येथील कंपनीतच कामावर ठेवण्याच्या मागणीसाठी कोरोना काळात बेकायदेशीरपणे मोर्चा काढला. याबाबत मनसे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, Read More…

महाराष्ट्र

पुण्याच्या भीमा नदीच्या पात्रात सापडली पाच फूट उंचीची १ टन वजनाची पुरातन मूर्ती

मिलन शाह, पुणे : पुणे येथील भीमा नदीच्या पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे. मूर्तीचे तोंडाची उंची जवळपास पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे. दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी काम केलेला पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसऱ्या रेल्वे पूलाच्या Read More…

गुन्हे जगत

पुणे-सोलापूर रस्त्यावर बर्निंग बसचा थरार! बस चालकाच्या समयसूचकतेमुळे प्रवासी बचावले!

मिलन शाह, लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथील मनाली हॉटेलसमोर सकाळी आठच्या सुमारास एका खासगी बसला आग लागली. चालकाच्या समयसुचकतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या अग्निशमन दलांच्या जवानांनी तातडीने आग विझवली. सकाळी सोलापूरच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या खासगी प्रवासी Read More…