गुन्हे जगत

ग्रामिण भागातील पाळीव आणि मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या चोरी-कत्तलप्रकरणी 4 जण गजाआड

अलिबाग : पाळीव आणि गुरांची चोरी करून नंतर त्यांची कत्तल करुन मांसाची तस्करी करणार्‍या 4 जणांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. या चौघांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेले 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी मोकाट फिरणारे आणि पाळीव गुरे-जनावरांची चोरी, Read More…