गुन्हे जगत

रेल्वेच्या डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने खळबळ!

अवधुत सावंत, प्रतिनिधी (कल्याण) : अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या यार्डात असलेल्या एका लोकल डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन आलेली लोकल अंबरनाथ रेल्वे स्थानकात सायडिंगला उभी असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हितेंद्र राजभर, असे शीर Read More…

गुन्हे जगत

गुंगीचे औषध देऊन मोबाइल चोरी करणारा भामटा अटकेत! आरोपीकडून १३ मोबाइल हस्तगत, लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

अवधूत सावंत, प्रतिनिधी : चहात गुंगीचे औषध टाकून सहप्रवाशाला बेशुद्ध करून मोबाईल चोरी करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १३ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपीचे नाव हमीद खान आहे. राजस्थानमधील बिकानेर येथील आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी दीपक शर्मा यांनी ९ मार्चला वांद्रे टर्मिनस येथून जाणाऱ्या वांद्रे ते बिकानेर गाडीचे Read More…