गुन्हे जगत

रेल्वेत नोकरी देतो असे सांगून लाखोंचा चुना लावणारा रेल्वे कँटीनचा कर्मचारी गजाआड

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) अंबरनाथ – रेल्वेत नोकरी देतो सांगून लाखोंचा चुना लावणारा रेल्वे कँटीनचा कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात बेरोजगारांना चुना लावणाऱ्या भामट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेत विविध पदावर नोकरी देण्याच्या बहाण्याने बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा चुना लावून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. Read More…