Latest News आपलं शहर

मीरा भाईंदर शहराचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार? खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये उद्योगमंत्र्याचे अधिकाऱ्यांना आदेश!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिरा भाईंदर मिरा भाईंदर शहराला अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले असून शहरातील सत्ताधारी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले असून राज्य सरकार जाणीवपूर्वक कमी पाणी पुरवठा करीत असल्याचा आरोप करून जर शहराला होणार पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला नाही तर येत्या 12 तारखेला महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा Read More…

आपलं शहर

अरबी समुद्रातील उत्तन येथील खुट्याची वाट याखडकावर दिपस्तंभ कामाचे जल भूमिपूजन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील उत्तन येथील मच्छीमारांसाठी समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटीचे खडकावर आदळून होणारे नुकसान टाळण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनच्या उपलब्ध झालेल्या निधीतून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत दीपस्तंभाच्या कामाचे जलभूमीपूजन प्रार्थनापूर्वक खासदार राजन विचारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला संघटक स्नेहल Read More…

Latest News आपलं शहर

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकास धावती भेट! रेल्वेच्या आणि महापालिका अधिकाऱ्यांना केल्या सूचना!

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : खासदार राजन विचारे यांनी रात्री उशिरा भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर मीरा भाईंदर महानगरपालिका मार्फत सुरु असलेल्या प्रवेशद्वाराच्या कामाची पाहणी रेल्वे व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, आमदार गीता जैन तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त Read More…

आपलं शहर कोकण महाराष्ट्र

मिरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची खासदार राजन विचारे यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मागणी

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांच्यासोबत २३ डिसेंबर रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सर्व पक्षीय खासदारांच्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील विकास मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये सर्वप्रथम एम. आर. व्ही. सी. मार्फत बोरवली ते विरार दोन वाढीव लाइन टाकण्याच्या कामाची स्थिती जाणून घेतली असून मिरा रोड व Read More…