आपलं शहर

मिरा- भाईंदरमध्ये भराव माफियांच्या धुमाकुळीकडे महसूल अधिकारी, पालिका – पोलिसांसह राजकारण्यांची “अर्थपूर्ण” डोळेझाक

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा- भाईंदर शहरामध्ये भराव माफियांनी धुमाकूळ घातला असून राजरोसपणे सीआरझेड, कांदळवन, नैसर्गिक पाणथळ व ना-विकास क्षेत्रात देखील भराव सुरु आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शहर बुडण्याचा धोका वाढला असताना महापालिका, पोलिसांसह राजकारणी नगरसेवक आणि महसूल विभागा कडून मात्र ह्या गंभीर प्रश्नी अर्थपूर्ण रित्या डोळेझाक सुरु आहे. महापालिकेचे रस्ते – पदपथ व अन्य बांधकाम Read More…

आपलं शहर

मिरा-भाईंदरच्या ओस्तवाल बिल्डरला शासनाचा दणका! अंदाजे पन्नास लाख रुपये मुद्रांक शुल्क दंडासह भरण्याची जिल्हाधिकाऱ्याने ने बजावली नोटिस!

भाईंदर, प्रतिनिधी : २०१५ साली जमीन मालकां सोबत त्यांच्या जमिनीचा विकास करारनामा नोंदणीकृत करताना औद्योगिक (industrial zone) झोन असूनही निवासी झोन असल्याचे दाखवून शासनाचा तब्बल ५० लाखांचा मुद्रांक महसूल कमी भरणाऱ्या विकासकाला कृष्णा गुप्ता या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारी नंतर ठाणे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी नोटिसा बजावल्या आहेत आणि जवळपास ५० लाख मुद्रांक शुल्कासह दरमहा २ Read More…