आपलं शहर

रस्त्यावरील अनधिकृत बस पार्किंगच्या मुद्द्यावर मनसे झाली आक्रमक! कठोर कारवाई करण्याची केली मागणी!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृत बस पार्किंग केल्या जातात. गेल्या आठवड्यात भाईंदर पश्चिम येथील भोला नगरच्या मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये अपहरण करून एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा निंदनीय प्रकार घडण्याच्या आधी मनसेने अनेक वेळा मिरा भाईंदर शहरात होत असलेल्या अनधिकृत बस Read More…