गुन्हे जगत

अँटिलिया प्रकरणात मोठी कारवाई; सचिन वाझेंच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्याला एनआयए ने केली अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांचे सीआययू तील सहकारी सहायक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांना अटक केली. काझी यांनी सचिन वाझे यांना मदत केल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि सचिन Read More…

Latest News गुन्हे जगत

वाझे-हिरेन भेटीचे पुरावे एन.आय.ए कडे? डीएनए चाचणीच्या प्रतिक्षेत!

प्रतिनिधी, अवधुत सावंत : सध्या एन.आय.ए च्या कोठडीत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची मे. विशेष न्यायालयाने ३ एप्रिल पर्यंत पुन्हा एन.आय.ए च्या कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात एन.आय.ए ने आत्तापर्यंत केलेल्या तपासातील काही मुद्दे न्यायालयात ठेऊन त्यासंदर्भात पुढील तपास करण्यासाठी सचिन वाझे यांची कोठडी मागितली होती. एनआयएची ही मागणी न्यायालयाने मान्य केली. Read More…

Latest News गुन्हे जगत

पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख बाबत 100 कोटी वसुलीचा केलेला दावा खोटा?

मुंबई, प्रतिनिधी : सचीन वाझे प्रकरणात रोज नवनविन खुलासे होत असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत देशभर खळबळ उडवून दिली. अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना दरमहिना 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं, असा आरोप परमवीर सिंह यांनी Read More…

Latest News गुन्हे जगत

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन भेटले होते? सी.सी.टी.व्हीत कैद

अवधूत सावंत, प्रतिनिधी : जगविख्यात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेलं स्कॉर्पिओ वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ताब्यात अजून दोन लक्झरी वाहनं जप्त केली आहेत. यामधील एक कार रत्नागिरीमधील शिवसेना नेता विजयकुमार भोसले यांच्या नावावर रजिस्टर आहे. तर दुसरं वाहन मर्सिडीज Read More…

Latest News गुन्हे जगत

अखेर सचिन वाझेंना अटक..आतापर्यंत नेमकं घडलं काय.. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?

प्रतिनिधी: अवधुत सावंत सचिन वाझे यांना काल रात्री उशिरा एनआयए कडून अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊया.. मुकेश अंबानी यांच्या एंटिलिया निवास स्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो जीप आढळली. नंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत आढळून आला. हे प्रकरण मग विधानसभेत विरोधकांनी उचलून धरले. यात नाव समोर आलं Read More…