Latest News आपलं शहर महाराष्ट्र

शिवसेनेचे उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा यांनी कापडी पिशव्या वाटून शिव जयंती निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला!

मिरा भाईंदर: शिवसेना प्रभाग क्र.१९ च्या वतीने प्रभागातील लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले शिवसेनेचे उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिव जयंती साजरी केली. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३७२ वा जयंती सोहळा (तिथीनुसार) सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी नुपूर नगर येथे प्रभाग १९ च्या वतीने संपन्न Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश

नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही – संजय राऊत

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत उत्तर प्रदेशात शिवसेना स्वबळावर लढणार.. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरण उचलून धरलं आहे. या प्रकरणावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. संसदेत पेगासस प्रकरणावर चर्चा व्हावी आणि या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. पण देशासाठी Read More…

आपलं शहर कोकण ताज्या महाराष्ट्र

ईडीच्या ‘पीडा’ सोसल्यानंतर आमदार प्रताप सरनाईकांचे मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच आगमन; ‘शिवसंपर्क अभियाना’ ची केली सुरुवात!

भाईंदर – ईडीच्या पीडा सोसल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच मीरा भाईंदर शहरात दिसले. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्या पासून जवळपास गेल्या वर्षभरापासून प्रताप सरनाईक भूमिगत झाल्यासारखे गायब झाले होते. आज अखेर मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आपल्या समर्थकांसह उपस्थित राहून ‘शिवसंपर्क अभियाना’चा शुभारंभ आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. यावेळी त्यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहरावासियां Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

फडणवीसांनी भाजप मधील सर्वांनाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून संपवले; शिवसेनेची टीका..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केले, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश

संजय राऊत यांची स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवर टीका; त्यावर चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करून हा इशारा दिला Read More…