Latest News

व्हॉट्सॲपला पर्याय असलेले ‘सिग्नल ॲप’ सुरक्षेच्या दृष्टीने सरस! लाखों लोकांनी डाउनलोड केले ॲप!

मिलन शाह, मुंबई : व्हॉट्सॲपने ५ जानेवारीस त्यांच्या प्रायवसी पॉलिसीमध्ये बदल केला. यांनुसार वापरकर्त्याच्या माहितीची व्हॉट्स ॲपच्या पार्टनर कंपनी बरोबर म्हणजेच फेसबुकबरोबर देवघेव होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यांतच जगातील सर्वांत श्रीमंत ठरलेल्या व्यक्तीने म्हणजेच एलन मस्कने ‘Use Signal’ असे ट्विट केल्यामुळे, लोकांनी प्रचंड संख्येने सिग्नल ॲप डाऊनलोड करायला सुरवात केली. व्हॉट्स ॲप फक्त वापरकर्त्याचे Read More…