Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

राज्यात गर्भपातावरील औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर दि. २६ जून २०२१ ते ९ जुलै २०२१ या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

१५ लेडीज बारवर ठाणे महानगरपालिकेची धाड; कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना सारख्या भीषण महामारीच्या काळात सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर चा वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे शहरातील बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत १५ लेडीजबारवर कारवाई करत सील केले. ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कल्याण लोकसभा समन्वयकपदी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची नियुक्ती..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीत भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यरचना या सगळ्या गोष्टींकरिता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभा आणि विधानसभा या क्षेत्रात काम करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून कल्याण लोकसभा समन्वयकपदी शशिकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी यापूर्वी लोकसभेचा विस्तारक म्हणूनही काम पाहिले Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कल्याण पूर्वेतील ‘सम्राट अशोक’ शाळेचा सतत बाराव्या वर्षी शंभर टक्के निकाल; अंतर्गत मूल्यमापनात विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढली !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत नुकत्याच लागलेल्या शालांत परिक्षेच्या निकालात या वर्षीही १०० टक्के निकालाचे सातत्य राखत कल्याण पूर्व येथील ‘सम्राट अशोक’ विद्यालयाने सलग १२ व्या वर्षीही १०० टक्के निकालाचा इतिहास घडवला आहे. कोरोना महामारीच्या महाभयंकर संसर्गामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा भरल्याच नाहीत. मात्र इयत्ता नववीचा वार्षिक निकाल व इयत्ता दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे इयत्ता Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

“ईंटरॅक्ट क्लबऑफ डोंबिवली मिडटाऊन” क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा “झूम माध्यमाद्वारे” संपन्न..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत “म. गांधी विद्यालय ईंटरॅक्ट क्लबऑफ डोंबिवली मिडटाऊन” ह्या क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कु. योगिनी वडनेरे व कार्यकारिणी यांचा पदग्रहण सोहळा दिनांक १५ जुलै, २०२१ रोजी “झूम माध्यमाद्वारे” संपन्न झाला. आजच्या ह्या पदग्रहण सोहळ्याला डिस्ट्रिक्ट एव्हेन्यु चेअर रो. सेनेक्ट बालन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले व त्यांनी सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे, शिक्षक Read More…