Latest News आपलं शहर

झाडांच्या संरक्षणाच्या बाबतीत मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन उदासीन; जुन्या झाडांभोवती डेब्रिज टाकून मारले जात आहे.

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनाच्या बाबतीत नेहमीच उदासीन राहिलेले आहे. शहरातील अनेक ठिकाणी मातीचा भराव आणि डेब्रिज टाकून अनेक मोठ्या झाडांना मारून टाकले जात असून महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशाच प्रकारे भाईंदर पश्चिमेकडील चंदूलाल वाडी, क्रॉस गार्डन समोर असलेल्या हजारो लोकांना ऑक्सिजनचे जीवनदान Read More…