Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

गावठाणापासून 200 मीटरच्‍या आतील जमीन मालकांना अकृषिक परवानगीची आवश्‍यकता नाही – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड : जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठी आवश्‍यक परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि कार्यप्रणालीत सुलभता आणण्‍यासाठी शासनाने महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42-ब, 42-क, 42-ड समाविष्‍ट केले आहे. या कलमान्‍वये अकृषिक आकारणी व रूपांतर कर भरणा केलेले चलन किंवा पावती ही विकास योजनेत दर्शविलेल्या वापरामध्‍ये अकृषिक झाल्‍याचे पुरावा म्‍हणून ग्राहय धरण्‍यात येईल. त्‍याबाबतीत आणखी कोणताही Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पाय खोलात; मिरा भाईंदरचे 7/11 क्लबचे प्रकरण भोवणार?

कांदळवनाचा ऱ्हास करून उभारण्यात आलेल्या वादग्रस्त 7/11 क्लब प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता असून या प्रकरणात आता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून मुख्यमंत्री कार्यालय तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका आणि नगरविकास विभाग यांना प्रतिवादी केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कांदळवन आणि ना-विकास क्षेत्र असताना Read More…

Latest News आपलं शहर

आयुक्त दिलीप ढोले यांची नियुक्ती नियमबाह्य? पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने झाली नियुक्ती?

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात कोरोनाचा प्रकोप आता पुन्हा दिवसेंदिवस वाढत असताना आताच कुठे जम बसविलेले आणि स्वतः MBBS डॉक्टर देखील असलेले आयुक्त डॉ. विजय राठोड (IAS) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून आता मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर तत्कालीन अतिरीक्त आयुक्त दिलीप ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती आता Read More…