Latest News आपलं शहर

भाईंदर उत्तन येथे मच्छीमारांसाठी भातोडी व पातान बंदरावर जलभंजक (ब्रेक वॉटर) उभारणीच्या कामाचा झाला शुभारंभ

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथे मच्छीमारांसाठी भातोडी व पातान बंदरावर जलभंजक (ब्रेक वॉटर) उभारणीच्या कामाचा शुभारंभ आज शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला असून त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. भाईंदर पश्चिमेकडील उत्तन किनारपट्टीवरील भातोडी व पातान बंदरावर जलभंजक (ब्रेकवॉटर) उभारणीच्या कामाचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांच्या हस्ते आज संपन्न Read More…