आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदरकरांसाठी खुश खबर! कोव्हीड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला लवकरच होणार सुरुवात !

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठी महापालिकेची तयारी युध्दपातळीवर सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत महापालिकेसह खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी शिक्षिका यांच्यासह अन्य–कोविड योद्ध्यांचे लसीकरण करणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. पालिका प्रशासनाने सोमवार दि.21/12/2020 रोजी कोरोना Read More…

देश-विदेश

कोविड -19 पेक्षा हि जास्त खतरनाक कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे संपूर्ण युरोपमध्ये उडाली खळबळ!

युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजात) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत या विषयी सखोल चर्चा केली आहे. कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत असल्याचे बोलले जात आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी Read More…