आपलं शहर

अतिदक्षता विभाग निष्पाप १३ जणांचा जीव घेत ठरला अत्यंत धोकादायक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत विरार मध्ये १३ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू कोरोनाच्या महाभयंकर संकटापासून वाचण्यासाठी जग आटोकाट प्रयत्न करत असताना आशेचा एकमेव किरण असणाऱ्या रुग्णालयांतच असे प्रकार घडू लागतात तेव्हा अतिदक्षता विभागच अतिधोकादायक सिद्ध होतोय. घटना काल मध्यरात्रीनंतरची आहे. रात्री ०३:१३ वाजताच्या सुमारास तिरुपती नगर, बंजारा हॉटेलच्या मागे, विरार(प) येथे ‘विजय वल्लभ Read More…