आपलं शहर

विरार लोकलला आज 154 वर्षे पूर्ण झाली !!!

संपादक: मोइन सय्यद विरार लोकलला आज 154 वर्षे पूर्ण झाली !!! १२ एप्रिल, १८६७ रोजी दिवशी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची. महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसऱ्या श्रेणीचा डबा होता. याव्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन Read More…

Latest News आपलं शहर

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकास धावती भेट! रेल्वेच्या आणि महापालिका अधिकाऱ्यांना केल्या सूचना!

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : खासदार राजन विचारे यांनी रात्री उशिरा भाईंदर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर मीरा भाईंदर महानगरपालिका मार्फत सुरु असलेल्या प्रवेशद्वाराच्या कामाची पाहणी रेल्वे व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, आमदार गीता जैन तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त Read More…

आपलं शहर कोकण महाराष्ट्र

मिरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची खासदार राजन विचारे यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मागणी

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांच्यासोबत २३ डिसेंबर रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सर्व पक्षीय खासदारांच्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील विकास मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये सर्वप्रथम एम. आर. व्ही. सी. मार्फत बोरवली ते विरार दोन वाढीव लाइन टाकण्याच्या कामाची स्थिती जाणून घेतली असून मिरा रोड व Read More…