देश-विदेश महाराष्ट्र

अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या मुंबईतील तरूणीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश!

• इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूशी झुंज देऊन ती पुन्हा जगतेय आयुष्य • सलग पाच वर्षांत तिच्यावर ११ वेळा विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या • कोहिनुर रूग्णालयात यशस्वी उपचार मुंबई, प्रतिनिधी: अपघातानंतर एखाद्याचं आयुष्यचं बदलून जातं. असंच काहीस मुंबईत राहणाऱ्या २४ वर्षीय निरमोही या तरूणीच्या बाबतीत घडलंय. रस्ते अपघातात या तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती कोमात गेली Read More…

Latest News आपलं शहर

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून अवघ्या ३५ मिनीटांत मिरारोड ते मुंबई विमानतळ येथे विनाअडथळा पेशंटला सुखरुप पोहचविले! काशीमिरा वाहतूक पोलिसांची कामगिरी!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील वॉकहार्ड हॉस्पीटल येथून एका गंभीर आजारी पेशंटला फुप्फुसांच्या उपचारासाठी पवनहंस विलेपार्ले विमानतळावरुन हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे होते. हॉस्पीटल प्रशासन तसेच पेशंटचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने विनाअडथळा पेशंट सुखरुप पाठविण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे यांचेशी आज 2 एप्रिल रोजी सकाळी ०७.३५ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता वाहतूक पोलीसांनी सदर Read More…

Latest News आपलं शहर

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात ‘व्हेरिकोज व्हेन्स’ या आजाराने पिडित १७ वर्षीय तरूणावर यशस्वी उपचार!

गेल्या काही वर्षात ‘व्हेरिकोज व्हेन्स’ची समस्या असणाऱ्या १८-२५ वयोगटातील साधारणतः १०० मुलांवर उपचार करण्यात आले आहे! – डॉ. हिमांशू शहा मिरारोड, प्रतिनिधि : गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या ‘व्हेरिकोज व्हेन्स’ या पायांच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या १७ वर्षीय तरूणावर मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या रूग्णालयातील प्रमुख वरिष्ठ सल्लागार व्हेरिकोज व्हेन्स विशेषज्ञ डॉ. हिमांशू Read More…

देश-विदेश

२० मार्च ‘हेड इंज्युरी’ दिनानिमित्त जाणून घ्या डोक्याला इजा होण्यापासून कसा बचाव कराल?

मुंबई, प्रतिनिधी : रस्त्यावरील अपघातात, खेळताना, मारामारीत डोक्याला जखम होऊन मेंदूला मार लागण्याची शक्यता असते. याला ‘हेड इंज्युरी’ असे म्हणतात. डोक्याला दुखापत झाल्यास अनेकदा रूग्णाचा मृत्यू किंवा अपंगत्व येण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याचदा डोक्याला बसणारा फटका हा सौम्य किंवा गंभीर स्वरूपाचा असू शकतो. परंतु, एखाद्या अपघातात मेंदूला इजा पोहोचल्यास अंतर्गत रक्तस्त्राव Read More…