आपलं शहर

येणाऱ्या काळात मीरा भाईंदर शहराचा महापौर काँग्रेसचाच किंवा काँग्रेसच्या सहकार्याने झालेला असेल! – असलम शेख

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहराचा सर्वांगीण विकास मुझफ्फर हुसैन यांच्या नेतृत्वाखाली झाला असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरवासीयांना सर्व मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम कॉंग्रेसने सत्ताकाळात केले असल्याचे मत मुंबईचे पालकमंत्री, मत्स्य व वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे. मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भाईंदर पश्चिम येथील अग्रवाल ग्राउंडवर Read More…

आपलं शहर

मिरा भाईंदर शहरात राजकीय “घर वापसी” सुरु ! शिवसेनेचे मेंनेंजिस सातन यांचा शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश !

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेला स्पष्ट बहुमत मिळून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुत्सदी राजकीय डावपेचा समोर भाजप अगदी हतबल झाली आणि महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष यांनी मिळून महा विकास आघाडीची स्थापना करून भाजपच्या हातून सत्ता खेचून आणली. महाराष्ट्रातील सत्तास्थाने आता बदलली असून भाजपाची सत्ता जाऊन महा आघाडीची सत्ता आली Read More…

आपलं शहर

शहरातील तळागाळातील नागरीकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आंदोलन उभं करण्याची जबाबदारी युवक कॉंग्रेसची – मुझफ्फर हुसैन

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसकडून युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाईंदर पश्चिमेकडील सेकंडरी शाळेच्या आवारात आयोजित या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. या Read More…