Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

सेनेच्या गोटात नेमकं शिजतंय तरी काय ? एकनाथ शिंदे यांची पुन्हा गटनेतेपदी निवड..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना घटक पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलीय. या बैठकीचा अहवाल पत्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधान परीषद अध्यक्ष Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदाराला मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत दिले एकनिष्ठेचे फळ..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघातील कळंब येथे न्यायालय स्थापन।करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही मंत्रिमंडळाची बैठक शेवटची असल्याचे सांगण्यात येत असतानाही त्यामध्ये आमदार कैलास पाटील यांच्यासाठी खास बाब म्हणून या प्रश्नाला स्थान देण्यात आले आहे. गेली दोन दिवस कैलास पाटील पक्षनिष्ठेमुळे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ व्यापार

डोंबिवली केमिस्ट असोसिएशनची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न; “केमिस्ट ने टीबी मुक्त मोहीम यशस्वी करावी – सहाय्यक आयुक्त आर पी. चौधरी यांचे आवाहन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सामाजिक जवाबदारी जाणून केमिस्ट ने टीबी मुक्त भारत मोहीमेसाठी सहकार्य करून ती यशस्वी करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त आर पी. चौधरी यांनी केले. डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे वतीने औषध विक्री नियम व तरतुदी यावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते. मार्गदर्शन Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ व ‘आयशा आयकॉन’ तर्फे डोंबिवली वाहतूक शाखा पोलिसांना ७० रेनकोटचे वाटप..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सध्या पावसाळा सुरू झाला असून मानसूनचा सामना प्रत्यक्षात रस्त्यावर उभे राहून करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना खूप अडचण होत आहे व त्यांना पावसाळ्यात रेनकोट असणे गरजेचे आहे. हे ‘सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन’ चे अध्यक्ष श्री.विशाल शेटे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचे सहकारी चेतन ठक्कर आणि ‘आयशा आयकॉन’ या गृह-संकुलांचे Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ; मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ ला जय महाराष्ट्र..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार हे आता स्पष्ट झाले आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली. परंतु एकनाथ शिंदे Read More…