संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दि.२१.११.२०२१ रोजी तक्रारदार नामे सुरेंद्र देवेंद्र नायक (वय: ४२ वर्षे) हे त्याच्या ‘सुजाता पान शॉप’ मध्ये बसले असताना इनोवा गाडीमधून आलेल्या दोन इसमांनी पत्रकार असल्याचे सांगून “तू गुटखा विक्री करतोस म्हणून पोलीसांना सांगून तुझ्यावर कारवाई करतो” असा दमदाटी करून जबरीने दुकानाच्या गल्ल्यातील रूपये १५,०००/- रोख रक्कम घेत दरोडा Read More…
डोंबिवली पश्चिमेतील शहर वाहतूक शाखेची बावन चाळ या ठिकाणी बंद असलेली चौकी पुनश्च सुरू करण्यासाठी माहिती अधिकार महासंघ (ठाणे) यांच्याकडून वरिष्ठांना निवेदन..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पश्चिम येथील गणेश नगरातील बावन चाळ या ठिकाणी असलेली डोंबिवली शहर वाहतूक शाखेची चौकी बंद पडलेले असून माहिती अधिकार महासंघ (ठाणे) यांच्यातर्फे डोंबिवली शहर वाहतूक शाखा वरिष्ठांना चालू करण्याचे विनंतीपूर्वक निवेदन आदरणीय पोलीस विभागाचे वरिष्ठांना सादर संस्थेद्वारे देण्यात आले. कल्याण डोंबिवली या ठिकाणी वाहनांची संख्या खूप वाढल्याने Read More…
दोन वर्षापासून नार्कोटिक्सच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस हुडकून काढून बाजारपेठ पोलीसांनी केले गजाआड..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सविस्तर वृत्त असे की नार्कोटिक्स च्या गुन्ह्यात बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये दोन वर्षापासून गुन्हा रजिस्टर नंबर ३००/२०२० एनडीपीएस कायदा १९८५ कलम ८ (क) १७ व २९ (नार्कोटिक्स) या गुन्ह्यामध्ये मागील दोन वर्षांपासून फरार असलेला तसेच जन्मापासून एका डोळ्याने अधू असलेला आरोपी नामे जेठालाल हिमताराम चौधरी हा स्वतःस कुणी Read More…
सावंतभोसले कुळाच्या श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ सोहळा दिमाखात साजरा..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक १०.०५.२०२२ रोजी सावंतवाडी येथील कुणकेरी गावात सावंतभोसले कुळाच्या श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ सोहळा यंदा गेल्या दोन वर्षांनी कोविड परिस्थिती नंतर आटोक्यात आलेल्या प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मोठ्या दिमाखात हा सोहळा भव्य दिव्य पणे साजरा करण्यात आला. गेल्या अनेक दशकांपासून साजरा होणाऱ्या या कुलस्वामिनी Read More…
नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारा आणि इंस्टाग्रामवर महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्यास विष्णुनगर पोलीसांनी केली अटक..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत नफा मिळवून देण्याचे बहाण्याने आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारा आणि इंस्टाग्रामवर महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्या अनिल पेदुरी आणि कुंजन शहा यांना विष्णुनगर पोलीसांनी अटक केली आहे. मोबाईल नंबर वरून दोन वेग-वेगळ्या फिर्यादी अभिषेक कामत यांच्याशी संपर्क साधून त्यांना पैशाची गुंतवणूक करण्यास सांगून नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून Read More…