Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक ३६४ येथील बांधलेल्या अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई

संपादक: मोईन सय्यद/ मिरारोड प्रतिनिधी मिरारोड : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून गेल्या काही आठवड्यापासून अशी अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली जात आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त (अतिक्रमण विभाग) मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत उपायुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या महाराष्ट्र

कोरोना चाचणी बनली चाकरमान्यांसाठी संतापाची लाट!

संपादक: मोईन सैय्यद/प्रतिनिधी: गणेश नवगरे मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांवर करोना चाचणीची किंवा लसीकरणाची अट घालण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.  मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्यातरी अशा अटी घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट करीत याबाबत तोडगा काढण्याचे सूतोवाच रविवारी केले. त्यामुळे  दोन्ही जिल्हाधीका-यांच्या निर्णयामधे बदल केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाला काही दिवस Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

आता गुगल मॅपवर समजणार प्रवासाआधीच टोलची रक्कम

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई: गुगल मॅपमुळे अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायी वाटतो. रस्ता शोधणे, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मार्गावर ट्रफिक आहे, याची माहिती गुगल मॅपमुळे मिळते. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात. युजर्सच्या सोयीसाठी येत्या काही महिन्यांत गुगल मॅप्सचे नवे अपडेट येणार आहे. नव्या फिचरमुळे गुगल मॅप मार्गात येणाऱ्या टोल्सची Read More…

Latest News आपलं शहर ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

मुलीने आंतरजातीय लग्न केले म्हणून बहिष्कृत देशमुख कुटुंब वाळीत प्रकरणी नंदिवाले समाजाने सामंजस्य भूमिकेतून आपला बहिष्कार मागे घेतला; महाराष्ट्र अंनिस च्या मध्यस्थीने ऐतिहासिक निर्णय..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सातारा दि. २६ ऑगस्ट २०२१ मेढा ता. जावळी येथील रहिवासी शशिकांत देशमुख यांच्या मुलगी रोमाली देशमुख हिचा विवाह तिच्या पसंतीनुसार व सर्व समाजाला सांगून विवाहाला निमंत्रित करून आंतरजातीय केला असतानाही त्यांच्याच समाजातील नंदिवाले समाजातील जात पंच यांनी देशमुख कुटुंबियांना बहिष्कृत केले. त्यांनंतर समाजातील अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलावले नाही. Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

नोव्हेल’ संस्थेच्या हॉटेल मॅनेजेंट कॉलेज मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांसाठी ‘नोव्हेलस् एन.आय.बी.आर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ निगडी, येथे खानपान सेवा व्यवस्थापन आणि शिष्टाचार ह्या विषयी तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करून विशेष प्रशिक्षण दिले गेले, कोविड महामारीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना गेले दीड वर्ष सर्वतोपरिने अहोरात्र मदत करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन ‘नोव्हेल’ने Read More…