Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर झाला गोळीबार! खांबीत किरकोळ जखमी!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी भाईंदर, 29 सप्टेंबर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला आहे. मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञान इसमांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दीपक खांबीत गोळीबाराच्या सदरील Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या; पण ते बदलीच्या ठिकाणी हजर होणार कधी? अधिकारी-कर्मचारी वर्गात पसरली नाराजी!

संपादक : मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी भाईंदर, 26 सप्टेंबर: ठाणे शहर वगळता मिरा भाईंदर, वसई-विरार आणि संपूर्ण ठाणे जिल्हा यापूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रा अंतर्गत येत होता. भरपूर मोठा परिसर, वाडा, जव्हार, मोखाडा सारखा अतिदुर्गम परिसर त्यातच अपुरा कर्मचारी-अधिकारी वर्ग त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांवर कामाचा खूपच ताण पडत होता. अनेक पोलीस अधिकारी-कर्मचारी बाहेरच्या शहरातून लांबून Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

राज्यातील तब्बल 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह मुंबई: वाहतूक पोलिसांकडे आगोदर पावती पुस्तिका होती. वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या नावे पावती फाडावी लागत होती. मात्र, सध्या नव्या ई-चलन नियमांचा राज्यात अधिक वापर होताना दिसत आहे. तर, ई-चलानाद्वारे वाहचालकांवर ठोठावण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा दंड थकलेला आहे. या वसुलीसाठी लोकअदालत घेण्यात येणार असून जवळपास 10 लाख वाहनचालकांना वाहतूक Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी केला बलात्कार! डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार! नऊ महिन्यांपासून आरोपींनी पीडितेला दिल्या नरक यातना!

संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: मिलन शाह डोंबिवली : काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका याठिकाणी देशाला हादरवणारी महिला अत्याचाराची घटना घडली होती. येथील एका ३० वर्षीय महिलेवर अतिशय अमानुष पद्धतीने बलात्कार करून नराधमांनी तिची हत्या केली होती. ही घटना ताजी असताना, सामूहिक बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. डोंबिवलीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी Read More…

Latest News आपलं शहर क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

४० व्या कुमार-मुली ‘राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत’ महाराष्ट्राच्या मुलांची विजयी सलामी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत भुवनेश्वर येथे दि.२२ सेप्टेंबर (क्री. प्र.), बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान भुवनेश्वर, ओडीसा येथे सुरू झालेल्या ४० व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी सलामीच्या सामन्यात नागालँडवर ३२-६ असा १ डाव राखून २६ गुणांनी सहज विजय मिळविला. सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात महाराष्ट्राकडून सूरज Read More…