Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

लाखों रुपये खर्च करून जलवाहिनी टाकली तरी गेली अनेक वर्षे केशवसृष्टी जवळील खाडीवर गाव तहाणलेलाच!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील केशवसृष्टी परिसरात असलेला खाडीवर नावाचे गाव जिथे जवळपास पन्नास पेक्षा जास्त कुटुंब राहातात. हे गाव मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत असून देखील गेली अनेक वर्षे ह्या गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून आजही ह्या गावचे नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहेत. वर्ष २०१७ साली येथील स्थानिक नगरसेविका शर्मिला अजित Read More…

Latest News गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

गाडीला कट मारल्याच्या शुल्लक कारणावरून १८ वार्षीय मुलावर हल्ला करून केले ठार!
लाल रंगाचा टीशर्ट घातल्यामुळे झाला हल्ला?

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत मिरारोड: सिल्व्हर पार्कमधील एका १८ वर्षीय मुलाची गाडीला ओव्हरटेक करुन कट मारल्याचा शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली या मारहाणीत हटकेश परिसरात सिल्व्हर सरिता येथे राहणारा शुभम शांताराम भुवड नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी नऊ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली, एक आरोपी Read More…