Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत बृहन्मुंबईतील ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि ‘बी.वाय.एल.नायर रुग्णालय’ ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि बी.वाय.एल.नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी १२ तासांत चालत्या ट्रेन मधून आरोपीच्या मुसक्या आवळल्यामुळे कोलाबा पोलिसांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक २८/०८/ २०२१ रोजी मुंबईतील एका फुटपाथवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याबाबत खबर मिळाली त्या अनुषंगाने कुलाबा पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ३६९/ २०२१ कलम ३७६ भादवि सह कलम ४, ८ (पोक्सो कायदा) अन्वये त्यानी दिलेल्या तक्रारीं वरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीचे नांव व कोणताही Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

‘ईडी’ चे एकनाथ खडसे, त्यांची पत्नी आणि जावयाच्या विरोधात आरोपपत्र दाखल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचबरोबर Read More…

Latest News आपलं शहर कोकण देश-विदेश महाराष्ट्र

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल(Ajfc) पत्रकार संघटनेचे राज्य संघटक शहाजहान आत्तार यांचा पत्रकार डॉ. मुनीर तांबोळी यांच्या हस्ते सत्कार!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: नजीरभाई चट्टरकी, सांगली पनवेल (मुंबई) : सोलापूर येथील जेष्ठ पत्रकार व ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल (Ajfc) पत्रकार संघटनेचे राज्य संघटक मा. शहाजहान आत्तार यांचा आज पनवेल येथे पत्रकार डॉ. मुनीर तांबोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार व मार्गदशक श्री श्रेयष जी आदि मान्यवर व पत्रकार उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. Read More…