Latest News आपलं शहर ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

राज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोनाच्या दीड वर्षांच्या दिर्घकाळानंतर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यसरकार तर्फे सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत (टोल माफी) देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना विशिष्ट Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

‘ई.डी’ कडून अनिल देशमुखांच्या विरोधात शोध सुरू; लुकआउट नोटीस जारी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ई.डी) ने बजावलेले ‘समन्स’ रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण देशमुख यांची याचिका ऐकू शकत नसल्याचे न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी स्पष्ट केल्याने दुसऱ्या एकलपीठासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे. दरम्यान आता अंमलबजावणी Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

डोंबिवलीतील सामाजिक संस्थेकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोफत प्रसाद वाटप..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत यंदाच्या गणेशोत्सवात ‘सेफ्टी वेलफेअर असोसिएशन डोंबिवली, आणि कुराश असोसिएशन महाराष्ट्र सलग्न, पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने डोंबिवली मधील सर्व ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ मंडळांना मोफत प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेकडील असणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांना एकूण २५० किलो प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे असे Read More…