Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

मीरारोडच्या नयानगर परिसरात एकाच घरात आढळले तीन मृतदेह! परिसरात उडाली खळबळ

मिरारोड: मिरारोडच्या नयानगर परिसरातील नरेंद्र पार्कच्या एका इमारतीत एकाच घरातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नयानगरच्या नरेंद्र पार्कमधील जुही को-आप हा.सोसायटी या इमारतीच्या बिल्डिंग नंबर 2 सी विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र.३२ मध्ये ही घटना घडली आहे. मृतदेहामध्ये आई, मुलगी व मुलगा यांचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन मुंबईतील जेजे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

डोंबिवलीत शिवसेनेला खिंडार; शिवसैनिकांचा मनसे पक्षात प्रवेश..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागताच डोंबिवलीत शिवसेनेला खिंडार पडू लागल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन डोंबवलीतून गेल्या निवडणुकीत सेनेच्या कणखर उमेदवाराला चितपट करून मनसे चे एकमेव निवडून आलेले उमेदवार माननीय आमदार राजू दादा पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली नांदिवली पंचानंद मधील समर्थ नगर Read More…