Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोघांना लाच घेताना एसीबी कडून रंगेहात अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत फसवणूकीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्यासाठी एकाकडून पाच लाखांची लाच मागणाऱ्या विमानतळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पकडले. एक लाख रुपये स्वीकारता ही कारवाई करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील आणि संतोष भाऊराव खांदवे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा नितेश यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा, भाजप आमदार नितेश यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना विरुद्ध राणे कुटुंब असा वाद रंगला आहे. त्यात लुकआऊट नोटीसची आता भर पडली Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

गणेशोत्सव काळात दर्शन ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यभर कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने २९ जून २०२१ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. Read More…