Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

राज्य AJFC फोर्स पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार शहाजहान आत्तार यांची एक मताने निवड!

कोल्हापूर, (१० सप्टेंबर) : आज कोह्लापुर येथे संघटनेची बैठक मा.विवेक म्हमाने पाटील केंद्रीय खजिनदार यानी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार शहाजहान आत्तार  सोलापूर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.यावेळी केंद्रीय सचिव हाजी अब्दुलभाई शेख उपस्थित होते. नूतन राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा.अशोक पद्मने साहेब उपस्थित होते.आत्तार यांच्या Read More…