Latest News आपलं शहर ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

नरेंद्र मोदींचे अपयश झाकण्यासाठी सीएम नाही, तर पीएम बदला ! – काँग्रेसचा टोला

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गुजरात मध्ये विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पटेल पुढील काही दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भूपेंद्र पटेल यांचं नाव कुठेच नव्हतं. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, Read More…

Latest News आपलं शहर ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

टीका करण्यापेक्षा शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे : बाळासाहेब थोरात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत देशात काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याशी असहमत असल्याचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका करण्याने काही नुकसान होणार नाही. समविचारी असलेल्या लोकांनी Read More…

Latest News आपलं शहर ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणावरुन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा आणि पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं Read More…