Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

परवाना नसलेल्या ‘मोनालीसा बार आणि रेस्टॉरंट’ वर गुन्हे शाखा घटक-३ ची धडक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक १०/०९/२०२१ रोजी कल्याण गुन्हे शाखा घटक-३ च्या पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंगगड येथील ‘मोनालीसा बार आणि रेस्टॉरंट’ कल्याण पूर्व येथे बार मालक व चालक हे विना नोकरनामा व कोणताही परवाना नसताना बार मध्ये ग्राहकांना लेडीज सर्व्हिस देऊन गिऱ्हाईकांना रिचवून आकर्षित Read More…