Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

‘क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन’ (एनजीओ) चे संस्थापक राजेंद्र वखरे ‘सेवा संस्कार २०१९-२१’ पुरस्काराने सन्मानित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पश्चिम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी डोंबिवलीत झालेल्या सत्कार समारंभात गेल्या १९९१ पासून सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार, तथा ‘क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन’ (एनजीओ) चे संस्थापक राजेंद्र वखरे यांना ‘सेवा संस्कार पुरस्कार २०१९-२१’ हा मानाचा समजल्या जाणारा ‘जान्हवी मल्टी फाऊंडेशनचा सेवा Read More…

Latest News गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

कोणत्याही परवानगी शिवाय अनाधिकृतरीत्या गॅस सिलिंडर भरणारे अटकेत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने गोवंडी शहराच्या पूर्व उपनगरातील शिवाजी नगर भागातून कोणत्याही परवानगीशिवाय अनाधिकृतरीत्या गॅस सिलिंडर भरणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. पोलीसांनी असे म्हटले की, या गोष्टीमुळे स्फोट होण्याचा धोका असल्याचे माहिती असून ही आरोपी हे काम कोणतीही परवानगी घेतल्या शिवाय करत होते. अधिकाऱ्यांनी असे Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

‘बार्टी’ला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही वलग्ना, अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या ठाकरे सरकार तसेच सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात.. – अमित गोरखे, प्रदेश मंत्री भाजपा महाराष्ट्र प्रदेश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यभरात रोष निर्माण झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला आज अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटी पैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी खोटी घोषणा सामाजिक न्याय व Read More…