Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

रिक्षात विसरलेला आयफोन ७ डोंबिवली वाहतूक शाखेने शोधून केला परत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी मानपाडा रोड बाज आर.आर. हॉस्पिटल, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सिंग या दिनांक २४/११/२०२१ रोजी सकाळी १० वा चे सुमारास नेहरू मैदान, डोंबिवली पूर्व येथून रिक्षाने आर.आर हॉस्पिटल येथे जात असताना त्यांचा आयफोन ७, किंमत सुमारे २५,०००/- रुपये हा मोबाईल रिक्षामध्ये विसरला गेला होता. ही Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप सील..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत औरंगाबाद जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

नाना पटोलेंना मंत्रिपद? काँग्रेस नेते दिल्लीकडे रवाना..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येत असून, विशेषतः काँग्रेसच्या काही मंत्र्यांच्या खात्यात अदलाबदल होण्याचे संकेत पुन्हा एकदा दिले जात आहे. त्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला गेल्याने राजस्थानप्रमाणे राज्यातही काँग्रेस बदल घडविण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात आले. तेव्हाच पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षही निवडला Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

मुंबईतील तरुणावर घाटकोपर येथे चेहरा सुधारण्यासाठी ११ तासांची सलग शस्रक्रिया

मुंबई: गेली २ वर्षे आपण कोविड -१९ महामारीशी दोन हात करीत असल्यामुळे अनेक शल्यचिकित्सा पुढे ढकलल्या होत्या यामध्ये प्लास्टिक व कॉस्मेटिक शस्रक्रियांचा समावेश होता, आता कोविड -१९ चा धोका कमी झाला असून मुंबईत अनेक शस्रक्रिया होत असून यामध्ये विविध शहरातून व इतर देशातून येणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये अशीच एक चेहरा Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जन्मजात बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया! बंद पडलेले हदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले

संपादक: मोईन सय्यद/मिरारोड प्रतिनिधी मुंबई: : जन्मतः हृदयाचे ठोके बंद पडलेल्या आणि श्वासोच्छावासाचा त्रास असलेल्या एका नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. डॉ वीरेंद्र वर्मा (नियोनॅटोलॉजिस्ट) यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने मृत पेशी आणि मेंदूचे नुकसान कमी करण्यासाठी हायपोथर्मिया उपचारासह अभिनव व्यवस्थापनाच्या सहाय्याने नवजात शिशुच्या हदयाचे ठोके पुर्ववत करत नवीन Read More…