संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून ३१ डिसेंबरच्या म्हणजे आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध Read More…
Month: December 2021
नवीन वर्षानिमित्त मध्यरात्री बनावट विदेशी दारू विरुद्ध औरंगाबाद येथील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक यांची मोठी कारवाई..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्य उत्पादन शुल्क या विभागाचे आयुक्त सन्माननीय श्री. कांतीलाल उमाप तसेच संचालक सन्माननीय श्रीमती उषा वर्मा मॅडम राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद या विभागाचे विभागीय उप-आयुक्त सन्माननीय श्री. प्रदीप पवार व अधीक्षक श्री. सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, औरंगाबाद यांना मिळालेल्या खात्रीपूर्वक गुप्त बातमीनुसार पडेगाव Read More…
वाहतूक शाखेची नवीन ‘इ -चलान’ दंड प्रणाली करता जनजागृती व्हावी म्हणून ‘नो चलान डे”..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मोटार वाहन रेग्युलेशन २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या तरतुदीमध्ये बदल होऊन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद करण्यात आली, सदर कायद्यातील अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकारने १ डिसेंबर २०२१ पासून राज्यभर सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये “१ स्टेट १ चलान” या योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०१९ Read More…
युवा प्रतिष्ठान बोईसर तर्फे घंटानाद आंदोलन
कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार! – राजेश करवीर संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी बोईसर, 26 डिसेंबर: बोईसर सह संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव व ओमीक्रोन व्हायरसचा प्रभाव देखील वाढत असताना बोईसर ग्रामपंचायत प्रशासनाकडून मात्र कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. कोरोना Read More…
‘श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि.’आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास उत्तम प्रतिसाद !
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि.’ आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून या आठवडी बाजारासाठी मुंबई विद्यापीठाच्या मागे, उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हा बाजार भरविण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली होती. शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला आणि फळे थेट ग्राहकांना Read More…