संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीव्दारे संचालित रुग्णालयाच्या वतीने शासनाच्या आदेशान्वये १५ ते १८ या वयोगटातील मुलांना साई धर्मशाळा येथे कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली. श्रीमती बानायत म्हणाल्या, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईधर्मशाळा भक्तनिवास येथील इमारतीतील तळ Read More…