संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे रोजी होणाऱ्या सभे विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. या सभेवर बंदी घालावी किंवा सभेचे थेट प्रक्षेपण न करता त्यांनी केलेले भाषण न्यायालय व पोलीसांनी तपासावे व नंतर त्याचे प्रक्षेपण करावे अशा मागणीची जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात Read More…
Month: April 2022
रेल्वे प्रवाश्यांना एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्के घट – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी घोषणा..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत रेल्वे प्रवाश्यांना यंदाच्या उकाड्यात गारेगार प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एसी लोकल रेल्वे मुंबई सीएसटीएम ते कसारा, कर्जत आणि चर्चगेट ते डहाणू व पनवेल या मार्गावर सुरु करण्यात आली. त्यातच या एसी गाड्यांच्या फेऱ्या कमी प्रमाणात असल्याने या गाड्याने प्रवास करण्याचे रेल्वे प्रवाश्यांकडून Read More…
अनेक वर्षांपासून रखडलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्यामुळे “कहीं खुशी, कहीं गम” सारखी अवस्था!
मिरा भाईंदर: तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या दहा कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना देखील अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे मात्र आणखीन चार अभियंत्यांना पदोन्नती पासुन वंचित राहावे लागले आहे. इतर Read More…
मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पकडुन बाजारपेठ पोलीसांनी केले गजाआड..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मिळालेल्या माहितीनुसार कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा व आपले शोक पूर्ण करण्याचा उद्देशाने मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जावेद हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी गांधी चौक येथे येणार असल्याची खबर पोलीस नाईक बाविस्कर व पोलीस नाईक राज सांगळे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे Read More…
नवरा बायकोच्या घरगुती भांडणात मद्यधुंद अवस्थेत असलेला दारुड्या नवऱ्याने पोलीसाच्याच कानशिलात लगावली..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत नवरा बायकोच्या घरगुती भांडणात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवऱ्याने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत पोलीसाच्या कानशिलात लगावल्याची घटना आज कोनगाव पोलीस स्टेशन मध्ये घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नवऱ्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला नवरा दरवाज्यावर लाथा मारत असल्याची पोलीसांना फोनवरून तक्रार Read More…