अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलतर्फे तंबाखू छोडो अभियान! मुंबई: ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ मुंबई व लगतच्या शहरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटल्स, सेवाभावी संस्था तसेच शाळा कॉलेजेसमध्ये तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात, याच दिनाचे औचित्य साधून मुंबईतील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या वतीने बोरिवली स्थानकात डॉक्टर व नर्सेस यांनी” तंबाखु Read More…
Month: May 2022
राज्यातील १४ महापालिकांची आज आरक्षण सोडत..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, मुंबई महापालिकेसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे. तर आता नेत्यांची धाकधूक वाढली असून, मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई पालिकेकडून आज मंगळवारी २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडती निघणार आहे. त्याविषयी Read More…
आज महाराष्ट्रात पेट्रोल खरेदी बंद..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. आज मंगळवारी (दि. ३१) रोजी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन यांच्या विविध मागण्यांसाठी पेट्रोल पंपचालकांनी आज देशव्यापी इंधन खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे. आज होणार्या या आंदोलनात राज्यातील ६ हजार ५०० तर नाशिक Read More…
‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना शेती व्यवसायात प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्यसरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सध्या देशासह महाराष्ट्रात महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ केली गेली. सातत्याने इंधनाच्या होणाऱ्या वाढीचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून त्यामुळे नागरिकांमध्ये Read More…
केंद्र सरकारचा खाद्य तेलांच्या किंमती कमी करण्यासाठी मोठा निर्णय ! साठेबाजांवर कठोर कारवाई सुरू..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्रातील सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खाद्यतेल आणि तेल बियांवर कडक कारवाई सुरू आहे. केंद्रीय पथकांनी शुक्रवारी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये खाद्यतेलाशी संबंधित साठेबाजी तपासण्यासाठी छापे टाकले. देशात अनेक ठिकाणी खाद्यतेल आणि तेल बियांची साठेबाजी होत असल्याची माहिती केंद्रीय Read More…