संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलीसांकडून अटी आणि शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. त्यामुळेच या सभेवर पोलीसांची बारकाईने नजर होती. या सभेत राज ठाकरेंकडून नियम आणि अटींचं उल्लंघन केलं गेलं आहे का? या संदर्भात औरंगाबाद पोलीसांनी एक अहवाल तयार करून तो पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला Read More…